सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - ‘सकाळ- मधुरांगण’ व ‘मार्व्हल टुरिझम’ने आयोजित केलेल्या सिंगापूर, मलेशिया, थायलंड व दुबई शॉपिंग फेस्टिव्हल सहलींसाठीच्या सवलत योजनेचा लाभ घेण्याची आता शेवटची संधी आहे. या सहलींसाठी आता थोड्याच जागा शिल्लक आहेत.

सिंगापूर, मलेशिया, थायलंड सहलींमध्ये ‘जगप्रसिद्ध अल्काझर शो, स्पीड बोटने कोरल आयलॅंड टूर, सफारी वर्ल्ड सोबत मरिन पार्क, केएल टॉवर, सनवे लगून, सॅंटोसा आयलॅंड, नाइट सफारी, युनिव्हर्सल स्टुडिओ, जुरांग बर्ड पार्क अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येईल. दहा रात्री आणि अकरा दिवसांची ही सहल ६ फेब्रुवारी रोजी निघणार आहे.

पाच रात्री आणि सहा दिवसांची दुबई सहल २६ जानेवारी रोजी निघणार असून, या सहलीत लिमो राइड, डेझर्ट सफारी, डव क्रूझ डिनर, दुबई मिरॅकल गार्डन, बुर्ज खलिफा, अबुधाबी, ग्रॅड मॉस्क्‍यू ग्लोबल व्हिलेज, फेरारी पार्क आदी ठिकाणांना भेट देता येईल. शॉपिंगसाठी एक पूर्ण दिवस मिळणार आहे. 

अधिक माहितीकरिता संपर्क : ९०७५०१११४२ ‘सकाळ’च्या ५९५, बुधवार पेठ कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नोंदणी सुरू आहे.

टूरची वैशिष्ट्ये

  • पुणे ते पुणे (घरापासून घरापर्यंत सेवा)
  • विमानप्रवास
  • सर्वांसाठी मोफत ट्रॅव्हल किट
  • टूरसाठी कमीत कमी रु. १ लाखापर्यंत पर्सनल लोनची सोय
  • स्थळ दर्शनासाठी ए.सी. कोच बस
  • टूरसाठी इन्शुरन्स
  • खरेदीसाठी मुबलक वेळ
  • फक्‍त महिलांसाठी स्वतंत्र ग्रुप महिला व त्यांचे कुटुंबीयांसह स्वतंत्र ग्रुप
  • सर्व टूरकॉस्टमध्ये गव्हर्नमेंट टॅक्‍स वगळता सर्व खर्च अंतर्भूत, कोणतेही छुपे खर्च नाहीत.
Web Title: shopping festival tour by sakal madhurangan