सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई टूर्सला प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - "सकाळ-मधुरांगण' व "मार्व्हल टुरिझम'ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय, सदस्येतर महिला, तसेच "सकाळ'च्या वाचकांच्या आग्रहाखातर आयोजित केलेल्या सिंगापूर, मलेशिया, थायलंड व दुबई टूर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

अल्काझर शो, स्पीड बोटने कोरल आयलॅंड टूर, सफारी वर्ल्डसोबत मरीन पार्क, केएल टॉवर, सनवे लगून, सॅंटोसा आयलॅंड, नाइट सफारी, युनिव्हर्सल स्टुडिओ, जुरांग बर्ड पार्क अशा अनेक ठिकाणी सदस्यांना पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येईल. सिंगापूर, मलेशिया, थायलंड टूर 6 फेब्रुवारी 2017 रोजी असून, 10 रात्री व 11 दिवस अशा टूरसाठी एक लाख 12 हजार 586 रुपये शुल्क आहे. 

दुबई टूर 26 जानेवारी 2017 रोजी असून, ती 5 रात्र 6 दिवसांची आहे. या टूरसाठी मूळ शुल्क 81 हजार 120 रुपये असून, 77 हजार 800 रुपये या सवलतीमध्ये सहभागी होता येईल. यामध्ये लिमो राइड, डेझर्ट सफारी, डव क्रूझ डिनर, दुबई मिरॅकल गार्डन, बुर्ज खलिफा, अबुधाबी आणि शॉपिंगसाठी एक पूर्ण दिवस, ग्रॅड मॉस्क्‍यू ग्लोबल व्हिलेज, फेरारी पार्क आदी ठिकाणांना भेट देता येईल. 

तीस जणांचा एक ग्रुप; तसेच बुकिंगची रक्कम भरून, उर्वरित रक्कम हप्त्याने भरण्याची सोय आहे. अधिक माहितीकरिता : 9075011142/8378994076 या क्रमांकावर संपर्क साधावा. सकाळ कार्यालय, 595 बुधवार पेठ येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत बुकिंगची सुविधा केली आहे. 

टूरची वैशिष्ट्ये... 
- पुणे ते पुणे (घरापासून घरापर्यंत सेवा), विमानप्रवास, सर्वांसाठी मोफत ट्रॅव्हलकिट, टूरसाठी कमीत कमी एक लाखापर्यंत पर्सनल लोनची सोय, स्थळ दर्शनासाठी वातानुकूलित बस, टूरसाठी विमा संरक्षण, खरेदीसाठी मुबलक वेळ, फक्त महिलांसाठी स्वतंत्र ग्रुप व त्यांच्या कुटुंबीयांसह स्वतंत्र ग्रुप, सर्व खर्च अंतर्भूत, कोणतेही छुपे खर्च नाहीत, सर्व टूरकॉस्टमध्ये गव्हर्नमेंट टॅक्‍स (जीएसटी) हे एक्‍स्ट्रा असतील.

पुणे

पुणे : 'प्रत्येक प्रभागात योग केंद्र', 'ऍमिनिटी स्पेसचा सुयोग्य वापर', 'पारदर्शक, गतीमान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार', '...

02.12 PM

जुनी सांगवी - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभुमीचे काम सध्या संथ गतीने होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना अंत्यविधी व...

11.27 AM

वारजे माळवाडी : येथील गिर्यारोहक पद्मेश पांडुरंग पाटील (वय 33) 15 ऑगस्ट रोजी लेह येथे गिर्यारोहण करताना दरीत पडला. त्याला...

09.18 AM