सिंगापूरला, दुबई टूर्ससाठी थोड्याच जागा शिल्लक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी डिस्काउंट ऑफर; टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे - ‘सकाळ-मधुरांगण’ व ‘मार्व्हल टुरिझम’ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय, सदस्येतर महिला; तसेच ‘सकाळ’च्या वाचकांच्या आग्रहाखातर सिंगापूरला व दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्स आयोजित केल्या आहेत. 

सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी डिस्काउंट ऑफर; टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे - ‘सकाळ-मधुरांगण’ व ‘मार्व्हल टुरिझम’ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय, सदस्येतर महिला; तसेच ‘सकाळ’च्या वाचकांच्या आग्रहाखातर सिंगापूरला व दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्स आयोजित केल्या आहेत. 

सिंगापूरमध्ये जगप्रसिद्ध अल्काझर शो, स्पीड बोटने कोरल आयलॅंड टूर, सफारी वर्ल्डसोबत मरीन पार्क, केएल टॉवर, सनवे लगून, सॅंटोसा आयलॅंड, नाइट सफारी, युनिव्हर्सल स्टुडिओ, जुरांग बर्ड पार्क अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येईल. ता. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी सिंगापूर, मलेशिया, थायलंड टूर असून, १० रात्र ११ दिवस अशा या टूरसाठी आता थोड्याच जागा शिल्लक आहेत.

दुबई टूर ता. १५ जाने. २०१७ रोजी ४ रात्र ५ दिवस असून ता. २६ जाने. २०१७ रोजीची ही टूर ५ रात्र ६ दिवस अशी असेल. या टूरमध्ये लिमो राइड, डेझर्ट सफारी, डव क्रूझ डिनर, दुबई मिरॅकल गार्डन, बुर्ज खलिफा, अबुधाबी आणि शॉपिंगसाठी एक पूर्ण दिवस, ग्रॅड मॉस्क्‍यू ग्लोबल व्हिलेज, फेरारी पार्क आदी ठिकाणांना भेट देता येईल.

३० जणांचा एक ग्रुप तसेच बुकिंगची रक्कम भरून, उर्वरित रक्कम हप्त्याने भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीकरिता : ९०७५०१११४२ / ८३७८९९४०७६ या क्रमांकावर संपर्क साधावा. सकाळ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, दुपारी ११ ते रात्री ७ पर्यंत बुकिंगची सोय केली आहे.

टूरची वैशिष्ट्ये

  • पुणे ते पुणे (घरापासून घरापर्यंत सेवा)  विमानप्रवास 
  • सर्वांसाठी मोफत ट्रॅव्हलकिट
  • टूर कॉस्ट हप्त्याने भरण्याची सोय
  • स्थळ दर्शनासाठी ए.सी.कोच बस टूरसाठी इन्श्‍युरन्स 
  • खरेदीसाठी मुबलक वेळ
  • फक्‍त महिलांसाठी स्वतंत्र ग्रुप महिला व त्यांचे कुटुंबीयांसह स्वतंत्र ग्रुप
  • सर्व खर्च अंतर्भूत, कोणतेही छुपे खर्च नाहीत
  • पासपोर्ट नसेल, तर पासपोर्ट काढण्याची व्यवस्था 
  • सर्व टूरकॉस्टमध्ये गव्हर्न्मेंट टॅक्‍स (डढ) हे एक्‍स्ट्रॉ असतील.

पुणे

नवी सांगवी - पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडल व सांगवी परिसर महेश मंडल आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरीता ‘तीज सत्तु...

05.09 PM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM