डांगे चौकात तरुणाचा दगडाने ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पिंपरी - चिंचवड येथील डांगे चौकातील पंडित पेट्रोल पंपामागे एका तरुणाचा डोक्‍यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आला. 

श्रीनिवास महादेव पडवळ असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या चेहऱ्यावर दगड घालून खून करण्यात आला असल्याने चेहरा विद्रूप झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.