सप्तरंग

अस्वस्थ रस्ते (उत्तम कांबळे)

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रभर शेतकरी-आंदोलनाचा जोर होता. कुठलंही आंदोलन म्हटलं, की आंदोलकांनी रस्त्यावर उतरणं आलंच. त्याशिवाय, आंदोलन सर्वत्र पसरत नाही. मात्र, रस्ता अडवून आपण इतरांच्या दैनंदिन...
रविवार, 25 जून 2017