भाजपसह 'विनोद'ही झाला मोठा!

टीम ईसकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

आज (शनिवार) सकाळपासूनच निकालांची आकडेवारी समोर येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासूनच राहुल-मोदी, सोनिया गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांबाबतच्या विनोदांची लाट येण्यास सुरुवात झाली. हे विनोद व्हॉटसऍपवर फॉरवर्ड होत आहेत. त्यापैकी काही निवडक विनोद -

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उल्लेखनिय कामिगरी केली आहे. पंजाब वगळता सर्वच ठिकाणी भाजपने चांगला लढा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये "एक्‍झिट पोल' पेक्षाही अधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. आज (शनिवार) सकाळपासूनच निकालांची आकडेवारी समोर येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासूनच राहुल-मोदी, सोनिया गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांबाबतच्या विनोदांची लाट येण्यास सुरुवात झाली. हे विनोद व्हॉटसऍपवर फॉरवर्ड होत आहेत. त्यापैकी काही निवडक विनोद -

राहुल बाबा की, एक बात तो मानना पड़ेगी कि,
"बंदे ने, इतनी जगह बी.जे.पी. की सरकार बनवा दी,
लेकिन घमंड कभी नहीं किया..!!"

मोदींचा आणखीन एक दणका
"मेरे प्यारे विद्यार्थीयों...!!"
कोणता पेपर आहे ते वर्गात गेल्यावरच समजणार...!!
कशी copy करता तेच बघतो.

राहुल गांधी को मिली बड़ी कामयाबी...
वह अखिलेश यादव को डुबोने में हुए कामयाब..

इसी बीच राहुल गांधी ने नरेंद्र मोदी को फोन कर कहा....
काम हो गया साहब
अब मै जाऊ क्‍या विदेश घूमने???

गंभीर आरोप : सायकलची हवा हाताने सोडली

मुलायम सिंह यादव ने सोनिया गांधी को फोन पर कहा.....
खबरदार जो तुम्हारा लड़का हमारे लड़के के साथ दिखा तो .

अमित शहा की चाल नरेंद्र मोदी की बात और बीजेपी के वोटर पर कभी संदेह नहीं करते: राहुल गांधी

अरे पगली, कितनी ट्राइ करेगी. यह पप्पू कभी पास नही होगा !''

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का.
403 पैकी 100 जागांवर पराभवाची शक्‍यता.
नोटाबंदी भोवली.
राहुल गांधींनी व्यक्त केला आनंद.