supermoon
supermoon

रविवारी दिसणार 'सुपरमून'

येत्या रविवारी (3 डिसेंबर) रात्री आकाशात 'सुपरमून' दिसणार आहे. दर महिन्यात चंद्र काही काळ पृथ्वीच्या जवळ असतो तर काही काळ दूर जातो. चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या काळात पौर्णिमा आल्यास चंद्राचा आकार मोठा दिसतो त्याला सुपरमून म्हटले जाते. येत्या रविवारी चंद्र मोठा दिसणार आहे. हा चंद्र आपण उघड्या डोळ्यांनी देखील पाहू शकणार आहोत 

अशाप्रकारे वर्षातून एकदा किंवा दोनदा चंद्र येवढ्या जवळून बघण्याची संधी मिळते. यावेळी चंद्र 14 टक्क्यांनी मोठा दिसणार आहे. 

येत्या 1 जानेवारीच्या सकाळी देखील सुपरमून बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com