"माछिर जोल'' सॉंग ब्लॉग (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सध्या सोशल मीडियासोबत ब्लॉगर्सचे लेखन प्रभावी आणि लोकप्रिय होत आहे. ब्लॉग हा सर्वसाधारणपणे एखाद्या संकेतस्थळावर वाचला जाणारा लेखन प्रकार आहे. मात्र या ब्लॉग प्रकाराचाही चेहरा मोहरा आता बदलत आहे. ब्लॉगमध्येही काही कल्पक पध्दतींचा अवलंब केला जातो.

सध्या सोशल मीडियासोबत ब्लॉगर्सचे लेखन प्रभावी आणि लोकप्रिय होत आहे. ब्लॉग हा सर्वसाधारणपणे एखाद्या संकेतस्थळावर वाचला जाणारा लेखन प्रकार आहे. मात्र या ब्लॉग प्रकाराचाही चेहरा मोहरा आता बदलत आहे. ब्लॉगमध्येही काही कल्पक पध्दतींचा अवलंब केला जातो.

पश्‍चिम बंगालमधील "सावन दत्त‘ यांनी ब्लॉगसाठी अनोखाच फंडा अवलंबला आहे. त्या स्वत: संगीतकार, गीतकार असून कोणताही विषय "सॉंग ब्लॉग‘मुळे प्रभावी ठरत आहे. या ब्लॉगसाठी त्यांनी दृक-श्राव्य माध्यमाचा वापर केल्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आशय पोहोचण्यास मदत होते.
सावन यांच्या सॉंग ब्लॉगमध्ये ऋतुबदल,बंगाली संस्कृतीच्या छटा, लोकांच्या जीवनातील छोट्या-छोट्या मजेदार गोष्टीवर त्यांनी सॉंग ब्लॉगमधून रंजनपणे मांडल्या आहेत. यामधील एक खुमासदार ब्लॉग म्हणजे "माछिर जोल‘ बंगाली सॉंग रेसिपी.

लिखित स्वरुपातील ब्लॉग आपल्याला नवीन नाहीत मात्र, सध्या फास्टफूड जनरेशनला जास्तीत जास्त माहिती रंजकपणे हवी असते. भल्या मोठ्या परिच्छेदांचे ब्लॉग वाचण्यापेक्षा दृकश्राव्य पध्दतीचा हा संगीतमय ब्लॉग चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. सावन दत्त्त्त यांच्या सॉंग ब्लॉगचे वेगळेपण लक्षवेधी आहे.

सौजन्य : सावन दत्त यांच्या ब्लॉगवरून

सकाळ व्हिडिओ

साय-टेक

तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज आहे व अशा वेळी आवश्‍यक सुविधांनी सज्ज असे छोटे क्‍लिनिक तुमच्या मदतीला धावून आल्यास आश्‍चर्य वाटायला...

शुक्रवार, 23 जून 2017

लोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामवर युजर्सचे लाइव्ह व्हिडिओ इतर...

शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - मराठी भाषेच्या कमी होत चाललेल्या वापराबाबत चिंता व्यक्त होत असतानाच ‘ज्यांना खरोखर शुद्ध भाषेत लिहायचे आहे, शब्दांचा वापर...

सोमवार, 19 जून 2017