गुगल अर्थ नव्या रूपात! 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई : गुगलची सर्वाधिक आकर्षक सेवा "गुगल अर्थ' आपल्या नव्या रूपासह वापरकर्त्यांसाठी सज्ज झाली आहे. नव्या अपडेटमध्ये "थ्रीडी टॉगल', "वोयागर' यांसारखे पर्याय देण्यात आले आहेत.

सध्या गुगल अर्थ हे केवळ गुगल क्रोमसोबतच वापरता येते; पण लवकरच इतर ब्राऊजरसोबतही हे ऍप वापरता येणार आहे. गुगलने या नव्या सुविधेसाठी "डिजिटल ग्लोब' आणि "बीबीसी'ची मदत घेतली आहे. "आयटनिरीज' या सुविधेमुळे गुगल अर्थ वापरकर्त्यांना व्हर्च्युअल पोस्ट कार्ड पाठवण्याची सुविधा आहे. "आय एम फिलिंग लकी' या फीचरमुळे जगातील कोणतेही ठिकाण शोधण्याची सुविधा मिळणार आहे.  

Web Title: New Google Earth features

व्हिडीओ गॅलरी