पोर्टेबल मेकअप प्रिंटर

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

कुठेही जायचं म्हटलं की, मुलींच्या पर्समध्ये छोटेसे का होईना, मेकअप किट असतेच. मेकअपसाठी फाउंडेशन हा महत्त्वाचा घटक असतो. फाउंडेशनमध्ये येणाऱ्या ठराविक शेड प्रत्येकाला मॅच होतीलच असेही नसते.

आता असा एक थ्री डी मेकअप प्रिंटर येतो य जो तुमच्या त्वचेच्या रंगाशी मि ळताजुळत्या रंगाचे फाउंडेशन उपलब्ध करून देईल."ऍडॉर्न'थ्रीडी मेकअप पेनमध्ये इनबिल्ट सेन्सर आहेत. हे सेन्सर पूर्ण अंधारातही चेहरा स्कॅन करू शकतात.

या पेनमध्ये स्कीन टोनच्या पंचाहत्तर हजाराहून अधिक शेड असून तुमच्या त्वचेच्या रंगांशी मिळताजुळती शेड हा पेन प्रिंट करू शकतो. एकदा चेहरा स्कॅन करून झाल्यावर हा पेन बीप आवाज करेल आणि त्यात तयार झालेली फाउंडेशनची शेड प्रिंट करेल.

वर्षभर उन्हाच्या कमी -जास्त तीव्रतेमुळे चेहऱ्याच्या रंगातही थोडाफार फरक पडतो. दरवेळी नवे फाउंडेशन घेण्यापेक्षा हा मेकअप प्रिंटर पेन वापरणे सोयीचे आहे.

या पोर्टेबल मेकअप प्रिंटरमध्ये आधीच भरलेले फाउंडेशन कार्टेज आहेत. आणि तो पुन्हा पुन्हा वापरता येतो. हे कार्टेज पुन्हा भरण्याची किंवा नवे टाकण्याचीही सोय आहे. रिचार्जेबल बॅटरीवर हा मेकअप प्रिंटर चालतो .

साय-टेक

आज जागतिक छायाचित्र दिवस. जगभरातल्या फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा दिवस. मोबाईलच्या युगानंतर फोटोग्राफी प्रत्येकाच्या हातात आलीय...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असेल, असे समजते आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017