व्हॉट्सऍपमध्ये प्ले होणार यूट्यूब व्हिडिओ

whatsapp
whatsapp

नवी दिल्ली - आयफोनच्या नव्या व्हॉट्सऍप अपडेटमध्ये आता यूट्यूब व्हिडिओ प्ले करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी मात्र ऍप स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सऍपचे अपडेट डाउनलोड करावे लागणार आहे.

व्हॉट्सऍपमध्ये युट्यूब लिंक आल्यानंतर व्हिडिओ ऍपमध्येच प्ले करता येणार आहे. 

@WABetaInfo या ट्विटर अकांउंटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या फक्त आयफोनसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. एँड्रॉईडवर मात्र हे फिचर कधी येणार याची माहिती मिळालेली नाही. आज (बुधवार) रात्रीपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com