उत्तर महाराष्ट्र

गायीच्या मायेने जखमी वासरू राहिले उभे

इंदिरानगर - चारचाकी वाहनाने धडक दिल्याने जखमी वासराला मानवी मदतीने नाही, मात्र, मायेच्या ममतेची ऊब मिळाली आणि हे वासरू पुन्हा उभे राहिले. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. इंदिरानगरच्या...
11.54 AM