नवापूर अतिक्रमण काढणार आश्वासन मिळाले नंतर उपोषण मागे

नवापूर शहरातील पालिकेच्या समोर असलेल्या बोळी मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.
 hunger strike
hunger strike esakal

नवापूर : नवापूर शहरातील पालिकेच्या समोर असलेल्या बोळी मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे गल्लीतील घरांपर्यंत कुठल्याही प्रकारची वाहन येवू शकत नाहीत. वेळप्रसंगी काही अनपेक्षित घटना घडली तर अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका यासुद्धा घटनास्थळी पोहचू शकत नाही. सदरचे अतिक्रमणे काढावीत यासाठी दीपेश पाटील उपोषण करत होते.

विवादित अतिक्रमण काढण्या संदर्भात अतिक्रमण काढून परिसर अतिक्रमण मुक्त केले जाईल असे लेखी आश्वासन उपोषण कर्ता दीपेश पाटील यांना देण्यात आले. तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, अभियंता श्री. संदाशिव यांच्या कडून लेखी स्वरुपात आश्वासन पत्र दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी उपोषण सोडविण्यात आले.

 hunger strike
कळंबू परिसरात पावसाची हुलकावणी; बळीराजा चिंतातूर
 hunger strike
जि. प. गट, गण प्रारूप रचनेचे अंतिम राजपत्र 27 ला निघणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com