पेठ तालुक्‍यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

Earthquake
Earthquake
नाशिक - पेठ तालुक्‍यात गोंदे, भायगाव, आड परिसरात मंगळवारी (ता. 17) सकाळी पावणेनऊच्या सुमारास दोन रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाचे धक्के जाणवल्यावर ग्रामस्थांनी पोलिस पाटील श्‍याम भोये आदींना कळविल्यावर तहसीलदार हरेश भामरे यांनी भूकंप झालेल्या परिसराची पाहणी केली. परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के सतत बसत असल्याने भूकंपाची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा बसविण्याची मागणी सरपंच सुनीता विजय माळगावे, पोलिस पाटील श्‍याम भोये यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com