कर्जमाफीच्या अर्जासाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली मुदत मंगळवारी (ता. 5) संपली. सरकारने आता पुन्हा 15 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेंतर्गत 24 जुलै ते 22 सप्टेंबर 2017 पर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात आले. मात्र, वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणास्तव अर्ज सादर करता न आलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे. 

Web Title: Extension of loan application till June 15