आयडीबीआयच्या कर्मचाऱ्यांचा संप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - आयडीबीआय बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना चार वर्षांपासून पगारवाढ मिळत नसल्याने आयडीबीआयच्या बॅंक ऑफिसर्स असोसिएशनने मंगळवारी (ता. 23) देशव्यापी संपाचा इशारा दिला. संपाची तयारी पूर्ण झाली असून, संप असला तरी काही कर्मचारी कामावर येण्याची शक्‍यता आहे. बॅंकेच्या नाशिकमध्ये चार शाखा आहेत. हा संप केवळ आयडीबीआयपुरता मर्यादित असून, तो एक दिवसाचाच आहे.