CBSE परीक्षेत जळगावची आयुषी पायघन राज्यात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

सीबीएसई दहावीच्या परीक्षेला राज्यातून 16 लाख 67 हजार 573 विद्यार्थी बसले होते. यातून आयुषी पायघन ही राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा सीबीएसई दहावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात जळगावची आयुषी राजेंद्र पायघन ही 99.60 टक्‍के गुण मिळवून राज्यातून प्रथम आली.

सीबीएसई दहावीच्या परीक्षेला राज्यातून 16 लाख 67 हजार 573 विद्यार्थी बसले होते. यातून आयुषी पायघन ही राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जळगावातील रूस्तमजी इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी असून, या शाळेचा शंभर टक्‍के निकाल लागला आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल