शिवसेनेकडून छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन

शिवसेनेकडून छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन
शिवसेनेकडून छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन

जळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भारतीय जनता पक्षाचे नेता आणि नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या विरोधात आज (शनिवार) शिवसिनेकडून आंदोलन करण्यात आले. छिंदम यांच्या पूतड्यास जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.  

जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमरतीसमोर आज दुपारी साडेचार वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजीही केली. तसेच पूतळ्यास जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. साक्री) येथे मराठा पाटील समाजातर्फे अप्पर तहसीलदार यशवंत सूर्यवंशी यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com