नापिकी व कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017
जळगाव जामोद - सततची नापिकी व कुटुंबावर असलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळून तालुक्‍यातील सुलज येथील शेतकरी मंगेश रामदास घुटे यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुलज येथील मंगेश घुटे यांचे वडील रामदास घुटे यांच्या नावावर पाच एकर शेती आहे. गेली चार, पाच वर्षे सततच्या नापिकीला सामोरे गेलेल्या या कुटुंबावर भारतीय स्टेट बॅंकेचे साठ हजार आणि व्याज तसेच एका अर्बन बॅंकेचे एक लाख आणि त्यावरील व्याज असा कर्जाचा डोंगर होता.

उत्तर महाराष्ट्र

धुळे : जिल्ह्यात विविध ठिकाणी चोर्‍या आणि घरफोडींची मालिका सुरु झाली आहे. गावांमधील लहानसहान चोर्‍या तर पुढेही येत नाहीत. पोलिस...

10.18 AM

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017