नाशिक मुंबई विमान उ्ड्डाण नाहीच,मुहूर्त मिळेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नाशिकः नाशिकहुन आजपासून सुरु होणाऱ्या नासिक-मुंबई-पुणे  विमानसेवेला आजही मूहूर्त मिळाला नाही. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे. ओझर एअरपोर्टवर सकाळी सहापासून मुंबईच्या दिशने विमान उड्डाण न झाल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. आजपासून नियमित सेवा सुरु होईल,असे एअर डेक्कन कंपनीने निश्चित केले होते. मात्र ऐनवेळी हे उड्डाण रद्द रण्यात आले. त्यामुळे नाशिककरांचे हवाई प्रवासाचे स्वप्न पुन्हा भंगले गेले असेच म्हणता येईल. दुसरीकडे एअऱ डेक्कन कंपनीला काळ्या यादी टाकण्याची वेळ आली आहे. अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. 
 
Web Title: marathi news air deccan