नांदूरमध्यमेश्वरला फ्लेमिंगोचे आगमन....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

नाशिक ः महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्याचे आगमन झाले आहे. राजस्थानमधील "रन ऑफ कच्छ'' मध्ये विणीसाठी जाताना हे पक्षी अभयारण्यात मुक्कामी थांबतात. अवकाशात भरारी घेणाऱ्या रोहितचे छायाचित्र टिपलयं आनंद बोरा यांनी.
 
Web Title: marathi news flamingo bird