Marathi Kranti Morcha: कळवणमधील युवकांच्या रॅलीने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नाशिकः मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कळवणमध्ये सकल मराठा समाजातर्फे ऐतिहासिक रॅली काढण्यात आली.. युवकांच्या या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधले. एक मराठा,लाख मराठा,छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या घोषणा देत युवकांसह सारेच जण सहभागी झाले होते. 
 
Web Title: marathi news maratha andolan news

टॅग्स