सावजाच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

निफाड : तालुक्यातील तारुखेडले येथील संतोष रामचंद्र शिंदे यांच्या शेत गट क्र. 16 मध्ये पहाटे पाचच्या सुमरास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहरीत कोसळला.

निफाड : तालुक्यातील तारुखेडले येथील संतोष रामचंद्र शिंदे यांच्या शेत गट क्र. 16 मध्ये पहाटे पाचच्या सुमरास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहरीत कोसळला.

सदरचा बिबट्या विहरीत पडल्यावर जोर जोरात डरकाळ्य फोडत असल्यामुळे शेतकरी शिंदे यांनी वनविभागाला कळविले असता सहाय्यक वन संरक्षक राजेंद्र कापसे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारे नवपाला ऐपी तुले प्रसाद पाटिल राठोड वनरक्षक भारत पाटील वनरक्षक व्हि. आर. टेकनर, भैय्या शेख , व्हि. एस. लोंढे, नारायण वैध आदींनी विहरीची पहाणी करत क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढला आणि बिबट्याला निफाडला वनविभागाच्या नर्सरीत आणले असता पशुवैधकीय आधिकारी चांदोरे यांनी तपासणी केली.

Web Title: Marathi news north Maharashtra news leopard well