दिंडोरी रोडवर भीषण अपघात; चार ठार एक जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

नाशिक - दिंडोरी रोडवरील मेहता फोर्स कंपनीसमोर झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये चौघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. आज पहाटे 6.30 वा. ही घटना घडली. मृतांमध्ये एका युवतीचा देखील समावेश आहे.

नाशिक - दिंडोरी रोडवरील मेहता फोर्स कंपनीसमोर झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये चौघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. आज पहाटे 6.30 वा. ही घटना घडली. मृतांमध्ये एका युवतीचा देखील समावेश आहे.

सकाळी 6.30 वा. दिंडोरीकडून नाशिककडे भरधाव येत असलेली चारचाकी (आर. जे.23 युबी 4240) वाहन चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट दिंडोरी रोडवरील मेहता फोर्स कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळला. या धडकेमुळे गाडीत बसलेले रामअवतार सुरजसिंग कुमावत (वय 52), मनोहर दुर्गाराम जनगिड (वय 57), संतोषीदेवी मनोहर जनगिड (52) आणि गुडिया रामअवतार कुमावत (वय 15) यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

08.00 PM

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

07.15 PM

नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले व उचच न्यायालयाने जामीन...

02.18 PM