Dhule : वडिलांच्या स्मरणार्थ जागतिक पर्यावरणदिनी 51 वृक्षांची लागवड

plantation team of villagers
plantation team of villagersesakal

लामकानी (जि. धुळे) : माजी सरपंच नानाभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ जागतिक पर्यावरण दिनी (World Environment Day) ५१ वृक्षांची लागवड (plantation) तुषार पाटील व दिव्यम पाटील यांनी जागतिक पर्यावरणदिनी केली. वृक्षांची लागवड स्मशानभूमी, शेतातील बांध आणि खेळाच्या मैदानात वृक्षारोपण केले. (Planting of 51 trees on World Environment Day by son in memory of father Dhule News)

plantation team of villagers
रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

यावेळी सरपंच सुशीलाबाई भिल, डॉ. धनंजय नेवाडकर, तुषार महाले, बी. सी. महाले, किशोर चौधरी, रतन शेलार, पंकज जयस्वाल, अनिल पाकळे, दिलीप पाटील, भिला महाजन, पंकज मराठे, सागर तलवारे, मनोहर तलवारे, डॉ. युवराज चौधरी, एस. जी. महाले, सागर पाकळे, सुदाम माळी, डी. जे. शेलार, नान्हकु भिल आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडीला संरक्षण जाळी सागर पाकळे यांनी स्वखर्चाने बसवून दिली. दरम्यान, माजी सरपंच नानाभाऊ पाटील यांचे एप्रिल महिन्यात निधन झाले. त्यांनी लामकानी पाणलोट विकास कार्यक्रमात मोठे योगदान होते. जलतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेत व वॉटर कप स्पर्धेत मेहनत घेतली होती.

plantation team of villagers
Dhule : साक्रीतील वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com