दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरवात

जळगाव - नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली या परीक्षेनंतर आता उद्या (ता.७) दहावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे.

जिल्ह्यातील १२७ परीक्षा केंद्रावर ६४ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६ पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रत्येक पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नाशिक शिक्षण मंडळाचे अधिकारी, निरंतर शिक्षण मंडळाच्या सदस्यांचा सहभाग राहणार आहे. सदर परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर झाली असून ती पूढीलप्रमाणे   

केंद्र क्रमांक ३०००(अ) - (आर.आर. विद्यालय) 
डी- १४८३२५ ते डी-१४८६२४ 
पी.के. गुळवे विद्यालय
डी-१४९१२५ ते डी-१४९१४७
डी-१४९४०९ ते डी-१४९५३८
केंद्र क्रमांक जळगाव (ज), ः खुबचंद सागरमल विद्यालय, शिवाजी नगर 
डी- डी१५६१४८ ते डी १५६६३९
केंद्र क्रमांक ३००३ ः मिल्लत हायस्कूल मेहरून 
हिंदी माध्यम - डी १५०५४२ ते डी १५०८७५ 
उर्दु माध्यम - डी १५०६३८ ते डी १५०८७८ 
सेमी इंग्रजी - डी १५०५४३ ते डी १५०६३४ 
केंद्र क्रमांक (क) ३०१० ः ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालय (एम.जे.कॉलेज)
डी-१५२६४६ ते डी १५३५०३
ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्कूल
डी-१५३२१० ते डी-१५३४९४
केंद्र क्रमांक (ई) ३०२० ः महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रेम नगर
डी-१५४७०१ ते डी १५५१०२  
उपकेंद्र, रत्ना जैन प्राथमिक विद्यालय प्रताप, नगर रिंगरोड
डी-१५४५०९ ते डी-१५४७००
केंद्र क्रमांक ३०२२ (ग) ः ला.ना. सार्वजनिक विद्यालय 
डी-१५५५२८ ते डी-१५५६२७  मराठी माध्यम 
डी-१५५२८९ ते डी-१५५५२७  सेमी इंग्रजी माध्यम
उपकेंद्र- जिल्हा परिषद विद्यानिकेतन, जिल्हा पेठ
डी-१५५१११ ते डी-१५५२८८  मराठी माध्यम
डी-१५५६२८ ते डी-१५५६६४ 
केंद्र क्रमांक ३०२३ ः भगिरथ इंग्लिश स्कूल, साने गुरुजी कॉलनी
डी-१५५६७२ ते डी- १५६१४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com