महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक रोड - जेल रोड भागातील कैलासजी हाउसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटच्या स्वयंपाकघरात एका ३५ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला. दुर्गंधीमुळे शेजारील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

जेल रोड भागातील कैलासजी हाउसिंग सोसायटीमधील सी एक बिल्डिंगमध्ये फ्लॅट क्रमांक आठमध्ये आज (ता. २२) शीतल जगताप यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपासून घरातून दुर्गंधी सुटली होती. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर उपनगर पोलिसांनी कारवाई केली. शीतल जगताप यांच्या डोक्‍यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. या प्रकरणी विजय गव्हाणे (वय ३५ रा. कैलासजी सोसायटी, रुम क्रमांक आठ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विजय गव्हाणे दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विजय गव्हाणे विवाहित असून, त्याची पत्नीसोबत फारकत झाली 

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात मंगळवारी (ता.19) सायंकाळपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर...

01.39 AM

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017