दारूच्या नशेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

देवळी येथील प्रदीप कचरू निकम (वय 25) असे  या तरुणाचे नाव आहे. आज रात्री साडेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत स्वताच्या घरात छताला गळफास घेतला. या प्रकरणी संदिप मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : देवळी (ता. चाळीसगाव) येथील तरूणाने दारूच्या नशेत स्वताच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.

देवळी येथील प्रदीप कचरू निकम (वय 25) असे  या तरुणाचे नाव आहे. आज रात्री साडेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत स्वताच्या घरात छताला गळफास घेतला. या प्रकरणी संदिप मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल देशमुख तपास करीत आहेत.

Web Title: youth suicide in chalisgaon