बुलडाण्यात काॅग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

बुलडाणा : विधान परिषदेचे नेते माणिकराव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे आज बुधवारी (ता. १२) बुलडाणा दौऱ्यावर हाेते. यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. 

दरम्यान गर्दे हाॅलमध्ये काॅंग्रेस एल्गार माेर्चाच्या बैठकीपूर्वी जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्ते काॅंग्रेस नेत्यांचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन उभे हाेते. त्यांची जाेरात घाेषणा बाजी सुरू हाेती.

याचवेळी काॅंग्रेसचे कायकर्त्यांनी ‘माेदी चाेर है..’ अशी घाेषणाबाजी सुरू केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाेलिसांनी बळाचा भाजप- काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :