शहर पोलिसांत होणार फेरबदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

नागपूर - शहर पोलिस दलात लवकरच फेरबदल होणार असल्याची चर्चा आजपासून सुरू झाली. त्यात सायबर क्राइम कम्प्लेंट सेलची स्थापना झाल्याने आता झोन स्तरावरील सायबर क्राइमच्या कार्याला प्रतिबंध लागणार असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर - शहर पोलिस दलात लवकरच फेरबदल होणार असल्याची चर्चा आजपासून सुरू झाली. त्यात सायबर क्राइम कम्प्लेंट सेलची स्थापना झाल्याने आता झोन स्तरावरील सायबर क्राइमच्या कार्याला प्रतिबंध लागणार असल्याचे बोलले जात आहे.

शहरात 29 पोलिस ठाणे असून, येथील बऱ्याच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा बदलीचे आदेश निघाले आहे. मात्र, त्यांना एक-एक करीत कार्यमुक्त करणार, त्यापूर्वीच शहर पोलिस दलात पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या होणार असल्याची चर्चा आज दिवसभर होती. या बदल्यांमध्ये पोलिस स्टेशनसह गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, एसबी विभाग, पोलिस मुख्यालय आदी विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती आहे. बदल्यांचे वारे बघता काहींच्या चेहऱ्यावर आनंद, प्रस्थापितांच्या चेहऱ्यांवरील तेज हरपले आहे, हे विशेष. तसेच ज्यांनी वाहतूक विभागात "दक्षिणा' देऊन पोलिस निरीक्षकपद मिळवले अशा अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असल्याची चर्चा आहे.

विदर्भ

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील 1420 गावात शासकिय पाणी पुरवठा योजेनत दोन हजार कोटिंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बुलडाणा जिल्हा...

05.27 PM

राज्य उपाध्यक्षपदी अभियंता प्रज्ञा नरवाडे यांची नियुक्ती यवतमाळ : अखिल भारतीय विमुक्त व भटक्या जातीजमाती वेलफेअर फेडरेशनच्या...

04.39 PM

नागपूर - मराठी विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नसल्याने ते सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात, असा...

12.18 PM