मुंडणप्रकरणी तिघांविरोधात गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

अमरावती - चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून मुंडण केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या निकटवर्तीयांपैकी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या तिघांचा शोध सुरू आहे. मुलीचा छळ करणाऱ्यांमध्ये तिच्या जवळच्या नातेवाइकांचाही समावेश असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडितेच्या चारित्र्यावर काही लोकांनी संशय घेतल्यामुळे तिचा असा क्रूरतेने छळ केल्याची माहिती त्यातून पुढे आली.

Web Title: crime poice

टॅग्स