नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017
बोरगावमंजू, (जि. अकोला) - सततच्या नापिकीला कंटाळून सांगळूद येथील शेतकरी गजानन गणपत मते यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मते यांच्याकडे दोन एकर शेती आहे. सततची नापिकी व आर्थिक स्थिती ढासळल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांचा मुलगा नीलेश याने पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

विदर्भ

नांदुरा (बुलडाणा) : गेल्या अनेक दिवसांपासून नांदुरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील मका, कपाशी, सोयाबीन, ज्वारी...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

अकाेला : बुलडाणा येथून बाळापूरला कामासाठी जाणाऱ्या मजूरांच्या रिक्षाला (अॅपे) ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

अकोला : नॅशनल इंट्रिग्रिटी मिशन व वंदेमातरम संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अकोलेकरांसाठी ‘तिरंगी एअर शो’चे आयोजन...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017