अकोला: पंढरपूर यात्रेकरिता पहिली बस रवाना

First bus departs for Pandharpur Yatra from Akola
First bus departs for Pandharpur Yatra from Akola

अकोला: आज अकोला विभागातून अकोला नवीन बसस्थानकावरुन पंढरपूर वारी करीता पहील्या बसचा शुभारंभ विभागीय नियंत्रक खिरवाडकर मॅडम यांच्या हस्ते तसेच अनिल गावंडे भाजपा तालुकाध्यक्ष, येवले साहेब, वाहतूक निरीक्षक गव्हाळे साहेब, सहाय्यक निरीक्षक अरविंद पिसोळे, राधाकिसन घावट, श्रीकृष्ण झटाले, चालक पडघामोळ, वाहक नागे आणि वारकरी शशीकांत मानकर, मनोहर मानकर, वरणकार, राळेकाका यांच्या उपस्थितीत ५० च्या वर वारकरी उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष अनिल गावंडे यांनी प्रवाशांना नमस्कार करून शुभेच्छा दिल्या. खिरवाळकर मॅडम यांच्या हस्ते पुजन करुन अकोला विभागातून पंढरपूर यात्रेनिमित्त पहिल्या बसला आज रवाना करण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com