धामणगावात चिमुकलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

अमरावती - धामणगाव रेल्वे येथील एका बुक डेपो संचालकाने तीनवर्षीय बलिकेवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (ता. २९) दुपारी शहरात घडली. दरम्यान, महिलांनी या नराधमास चोप दिला. दत्तापूर पोलिसांनी सदर नराधमाविरुद्ध पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

या घटनेतील आरोपीचे नाव सुनील महादेव सव्वालाखे (वय ५०, रा. नारायणनगर, अमरावती) असे आहे. सुनील हा धामणगाव शहरातील शिवाजी वॉर्डात प्रसन्न बुक डेपो चालवितो. गुरुवारी दुपारी तीनवर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानात बोलविले व तिच्याशी अश्‍लील चाळे केले. सदर चिमुकलीने आपबीती आपल्या आईजवळ सांगितली. हा प्रकार कळताच शेजारच्या महिलांनी सुनीलला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वाती मालते करीत आहेत.

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

02.30 PM

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

02.24 PM

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

02.24 PM