वीर जवानांचे पार्थिव आज अकोल्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अकोला - जम्मू काश्‍मीरमधील गुरेज सेक्‍टरमधील हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या दोन जवानांचे पार्थिव मंगळवारी (ता. 31) अकोल्यात आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सर्व तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिली.

काश्‍मीरमधील गुरेज सेक्‍टरमध्ये कार्यरत असलेले महार रेजिमेंटचे आनंद शत्रुघ्न गवई (रा. पंचशीलनगर, अकोला) व संजय सुरेशराव खंडारे (रा. माना, ता. मूर्तिजापूर) हे जवान हिमस्खलनात मृत्युमुखी पडले. या जवानांचे पार्थिव आज श्रीनगरला पोचले. त्याठिकाणी शवविच्छेदन पूर्ण झाले. त्यांचे पार्थिव उद्या दुपारी चार वाजेपर्यंत अकोल्याला पोचण्याची शक्‍यता आहे. या जवानांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे श्रीकांत यांनी सांगितले.

विदर्भ

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017