नागपूर प्रभाग पोटनिवडणुकीत भाजप विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

भाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले

नागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग 35 अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकित भाजप उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे पंकज थोरात यांचा सहाशेवर मतांनी पराभव केला.

या विजयासाठी भाजपाला कड़वी झुंज द्यावी लागली. भाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले होते. मात्र केवळ 24 टक्के मतदान झाले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :