जीसीटीमुळे करमणूक कर विभागावर संकट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर - केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केला. या नवीन करप्रणालीचा काही घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला. जीएसटीमुळे करमणूक कर बंद होणार असून, त्याऐवजी सेवाकर आकारला जाणार आहे. त्यामुळे करमणूक कर विभाग बंद होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

जीएसटीमुळे करमणूक कर बंद करून त्याऐवजी सेवाकर लावला जाणार आहे. त्यामुळे महसूल विभागाचे उत्पन्न घटणार असून, सेवाकराची वसुली वस्तू सेवाकर विभागाकडून होणार असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या करमणूक कर विभाग बंद करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या माहिती आहे.