नाराज आजीनेच सत्तावीस दिवसांच्या नातीचा गळा घोटून केला खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

या प्रकरणात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आजी जनाबाई नारायण राठोड (वय ६०) हिला पोलिसांनी अटक केली आहे. राठोड कुटुंबातील ही तिसरी मुलगी आहे. जन्मास आल्यानंतर केवळ २७ दिवसात तिचा गळा घोटण्यात आला

चंद्रपूर - तिसरी मुलगी झाल्याने नाराज आजीनेच सत्तावीस दिवसांच्या नातीचा गळा घोटून खून केल्याची खळबळजनक घटना जिवती तालुक्यातील सोमलगुडा येथे घडली.

टॅग्स