डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष संजय वानखडेंची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

वानखेडे हे दिलीप ठाकरे यांच्या घरात गळफास घेऊन लटकलेले दिसले. दिलीप ठाकरे हे संजय वानखडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या घराची चावी वानखडे यांच्याकडेच होती.

अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-अॉप. बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजता उघडकीस आली.  

वानखेडे हे दिलीप ठाकरे यांच्या घरात गळफास घेऊन लटकलेले दिसले. दिलीप ठाकरे हे संजय वानखडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या घराची चावी वानखडे यांच्याकडेच होती.

उत्कृष्ट बँकर आणि अतिशय अभ्यासु व्यक्ती म्हणून परिचित होते, त्यांच्या आत्महत्येचे करण अद्याप स्पस्ट झालेले नाही. पोलिसांना 1 चिट्ठी सापडली आहे, त्यावरून कारण स्पष्ट होणार आहे.

टॅग्स