विदर्भात आज-उद्या जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

नागपूर -  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिणपूर्व मॉन्सून हळूहळू परतीच्या वाटेवर असून, राजस्थानच्या अनेक भागांतून मॉन्सूनने निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातूनही लवकरच मॉन्सून परतण्याची शक्‍यता आहे. मात्र, जाता-जाता विदर्भाला जोरदार तडाखा देण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने बुधवारी व गुरुवारी विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भ

चिमूर (जि. चंद्रपूर) : कंत्राटदाराने कामे अर्धवट करून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत...

02.27 PM

नागपूर : ब्रह्मपुरी वनक्षेत्रात दोन मजुरांना ठार मारणाऱ्या वाघिणीला दिसताच क्षणी गोळी घालण्याचा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)...

12.57 PM

मलकापूर - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील घीर्णी रस्त्यावर महाराणा प्रतापनगर येथे रवी राजपूत यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून...

11.12 AM