कोल्हापूर | रासायनिक रंगामुळे दृष्टी गेली

सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - रंगपंचमीला त्याच्यावर नवरंगांची उधळण झाली. परंतु, रंगांच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या काही रासायनिक पावडरचीही त्यात भर घातली. ही पावडर त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याची दृष्टीच गेली. रंगपंचमी संपली; पण त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर फक्त काळ्या रंगाचीच साथ राहिली. (व्हिडिआे -. बी. डी. चेचर)