कोल्हापुरातील वाहतूक कोंडी फुटेल?

सोमवार, 9 जानेवारी 2017

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही काळापासून वाहतूक समस्येसंदर्भात वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. यामुळे या समस्येची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली, तरीही ही समस्या कायमची सोडविण्यासाठी कोल्हापूरचे पोलिस प्रयत्नशील आहेत. 

कोल्हापूरमधील सर्वच चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नेहमीचे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काही संस्थांना या प्रश्‍नासंदर्भात अभ्यास करून उपाय सुचविण्यास सांगितले होते. या संस्थांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे वाहतुकीसंदर्भात काही बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - मशीन माणसाला टेकओव्हर करत असताना आता पुन्हा "शिक्षण हेच भवितव्य' हा राजर्षी शाहूंचा विचार देशभरात रुजणे आवश्‍यक आहे....

04.33 AM

सांगली - मनात स्वाभिमान असला की मनगटात जगण्याचं बळ येतं. कासीम करीम लवंगे (वय ८०) आणि बेगम कासीम लवंगे (७५) या दाम्पत्याचं आयुष्य...

04.03 AM

कोल्हापूर - "हिरे माणके सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा...' या गीतातील ओळी सार्थ ठरवत राजर्षी...

03.03 AM