अमेझिंग फ्रुट सेलर 

बुधवार, 11 जानेवारी 2017

आपला व्यवसाय वाढावा यासाठी सतत ग्रहकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न विक्रेत्याचा असतो. मग त्यासाठी अगदी छोट्या पदपथ विक्रेत्यापासून शॉपिंग मॉल पर्यंत सर्वच जण काहीना काहीतरी क्लृप्त्या लढवत असतात. ग्राहकांची पावले आपोआपच त्या दिशेने वळतात. असाच एक 'ग्रिन ऍपल पिलर' ग्रहकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या युट्यूबर ट्रेंडींग आहे. आपल्या छोट्याश्या मशीनने ग्रिन ऍपल सोलून आणि कापून तो ग्राहकांना खूष करत आहे.  

व्हिडिओ सौजन्य - Bezzati youtube

मनोरंजन

पुणे : गेल्यावर्षी एम एस धोनी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये भरारी घेतली. केवळ हिंदीच नव्हे तर...

07.33 PM

पुणे: विविध स्पर्धांसाठी लोकप्रिय असलेलं बालेवाडीचं शिवछत्रपती स्टेडियम आता चित्रपटांसाठीही सातत्यानं वापरलं जाऊ लागलं आहे....

07.27 PM

मुंबई: 'नच बलिये'च्या आठव्या पर्वात सिध्दार्थ जाधव आणि तृप्ती यांनी आता जोरदार मुसंडी मारली असून, आपले एकापेक्षा एक दमदार...

01.45 PM