शशिकला यांनी कसला राग व्यक्त केला?

शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

चेन्नई : व्ही.के. शशिकला यांचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगल्यावर तुरुंगात जाण्याआधी त्यांनी जयललितांच्या स्मारकाचे दर्शन घेताना त्यावर रागाने हात आपटल्याची कृती सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

टॅग्स