'बाहुबली : द कन्क्लुजन'चा ट्रेलर

गुरुवार, 16 मार्च 2017

हैदराबाद - बहुप्रतीक्षित "बाहुबली : द कन्ल्युजन' या चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) प्रदर्शित झाला असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील चित्रपटगृहांमध्ये तो दाखविण्यात आला.  

व्हिडिओ सौजन्य - Dharma Productions youtube