जवान चंदू चव्हाण यांची पाकमधील छळाची कहाणी (व्हिडिओ)

शनिवार, 18 मार्च 2017

भारत-पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना भारतीय जवान चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 रोजी वाट चुकले आणि पाकिस्तान हद्दीत पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात अडकले. चव्हाण यांची सुटका होण्यासाठी सरकारसह देशातील अनेकांनी आपापल्या परीने पाठपुरावा केला आणि 21 जानेवारी 2017 रोजी ते सहीसलामत भारतात परतले. पाकिस्तानच्या ताब्यात असताना क्षणाक्षणाला मृत्यूला सामोरे गेलेल्या चव्हाण यांची त्यांचे अनुभव शेअर केले eSakal.com चे प्रतिनिधी संतोष धायबर यांच्यासोबत... 

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

07.03 AM

कुडनकुलम आण्विक केंद्राचे उद्‌घाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री...

04.45 AM

मुंबई : ऐतिहासिक शेतकरी संपानंतर आता राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आज (शनिवार) जाहीर केली. राज्यातील शेतकऱ्यांची...

शनिवार, 24 जून 2017