हनुमान द दमदार...

शुक्रवार, 21 एप्रिल 2017

सूट्यांचे दिवस सुरु झाल्याने बच्चेकंपनीसाठी खास येतोय 'हनुमान द दमदार'. परंतु, नेहमीच्या धाटणीचा हा हनुमान नाही. आजच्या काळाशी साजेसे असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. त्यामुळे लहान मुलांना हा नवीन हनुमान नक्कीच आवडेल. 

ऍनिमेड असलेल्या या चित्रपटात अनेक कलाकाकांनी विविध पात्रांना बोलके केले आहे. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन, कुणाल खेमू, मकरंद देशपांडे यांसह सलमान खानच्या आवाजाची जादू आहे. त्यामुळे या सुट्यांमधला  'हनुमान द दमदार' नक्कीच हिट ठरेल यात शंका नाही. 

19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

व्हिडिओ सौजन्य - R.A.T FILMS youtube