राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

सोमवार, 18 सप्टेंबर 2017

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या नवरात्रीनंतर हा विस्तार होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या चेहर्‍यांना प्राधान्य दिले जाण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कामगिरी पाहून त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.