5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी तुम्हाला ईमेल, मेसेज, किंवा कॉल येत आहेत?

पीआयबीने 5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी मेसेज, ईमेल किंवा कॉल येत असेल तर सतर्क राहा, असे आवाहन केले आहे
fact check
fact checkसकाळ डिजिटल टीम

5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी तुम्हाला मेसेज, ईमेल किंवा कॉल येत असेल तर सावधगिरी बाळगा कारण सध्या अशा आशयाचे कॉल, मॅसेज आणि ईमेल येत आहे.यासंदर्भात पीआयबीने ट्वीट करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Fact check on receiving 5G/4G tower installation messages emails or calls)

पीआयबीने 5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी मॅसेज, ईमेल किंवा कॉल येत असेल तर सतर्क राहा, असे आवाहन केले आहे.अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी हे दुष्ट लोक संधी शोधतात.त्यांच्यापासून सावध राहा,असा इशारा पीआयबीने दिलाय.

fact check
MPSC कडून PSI चा अंतिम निकाल जाहीर, 494 नवे अधिकारी होणार दाखल

सरकारी चिन्हे, लोगो, लेटर हेड चा वापर करुन फसवणूक करणारे सरकारी योजनेचा भाग म्हणून तुम्हाला फसवू शकतात. एवढेच काय तर या संदर्भात सरकारची मान्यता मिळाल्याचे एक पत्र सुद्धा व्हायरल होत आहे. याविषयी पीआयबीने माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com