सकाळ शब्दकोडे

कोडे - 24 एप्रिल 2017

कसे सोडवाल शब्दकोडे?

शब्दकोडे ऑनलाईन सोडविण्यासाठी आपला CTRL + G असे करून की-बोर्ड मराठी करून घ्या. त्यानंतर शब्द भरण्यासाठी प्रत्येक चौकोनात जाऊन क्लिक करा. आपल्याला हवा तो शब्द टाईप करा. शब्द पर्यायाय पाहण्या साठी "बॅकस्पेस" बटण क्लिक करा व सिलेक्ट करा. शब्दकोडे पूर्ण सोडविल्यानंतर "रिझल्ट दाखवा" वर क्लिक करा. त्यावेळी या शब्दकोड्याचे उत्तर दिसेल.

धन्यवाद!

9
9
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
filled
रिज़ल्ट दाखवा पुसून टाका

उभे शब्द

1. एक अतिशय कठीण असा मौल्यवान खडा, इंग्रजीत जॅस्पर
4. कडबा कुट्टीत मालमसाला घालून केलेले गुरांचे खाद्य
6. सोटा, दंडुका
7. देह, शरीर
8. भिंतीतील मंदिराच्या आकाराचा कप्पा, कोनाडा
9. हरणाचे पिलू
11. काल्पनिक स्री पिशाच्च
13. पृथ्वी, अवनी
14. देवाचा निर्णय किंवा छतावरील मातीचे पन्हाळ
15. विद्रुप किंवा तळपायाला होणारा एक विकार
17. पद्धत, प्रकार
20. स्तिमित, चकीत
21. गंध उगाळण्याचा दगड

आडवे शब्द

1. बाळंतपणाचा दवाखाना
2. सळई, गज
3. काही देऊन काही घेऊन केलेला सलोखा
5. आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला भाष्य करायला लावणारा
9. जात्याचा दगड किंवा कानाची कड
10. सूट, मुभा
12. शंकराचे चर्मवाद्य
15. शिशी, अगदी छोटी बाटली
16. रस्ता, मार्ग
18. नाश, उतरती कळा
19. दुबळा, खोल गेलेला